आता पोलिसांसाठी नवे बॉडी प्रोटेक्टर महाराष्ट्र सरकारचा स्वागतार्ह निर्णय | Lokmat News

2021-09-13 0

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी आता नवी खुशखबर.राज्य कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम करणाऱ्या पोलिसांना सरकारनं नवी भेट दिली आहे. पोलिसां साठी आता नवे बॉडी प्रोटेक्टर आले आहेत. या नव्या प्रोटेक्टर मुळे पोलिसांच्या अंगावरील वजन कमी होणार आहे. लाईट वेट बॉडी प्रोटेक्टरमुळे पोलिसांना कर्तव्य निभाव ताना काहीसा दिलासा मिळेल. मुख्यमंत्र्यांनी आज या बॉडी प्रोटेक्टर्सची पाहणी केली. नागपुरात पोलिसांना 600 बॉडी प्रोटेक्टर देण्यात आलेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires